मुंबई | क्रीडा डेस्क टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात हार्दिक पांड्या मैदानात उतरण्याची शक्यता संघ व्यवस्थापनाच्या चर्चेत आहे. पांड्याने नुकतेच आपले पुनर्वसन (Rehab) पूर्ण केले असून तो आता गोलंदाजीसाठी पूर्ण फिट असल्याचे बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमने प्रमाणित केले आहे. हार्दिक पांड्याच्या पुनरागमनाचे मोठे संकेत […]
