Navhre I न्हावरे ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन

न्हावरे ( ता.शिरूर ) येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास विशेष बाब म्हणून शासन निर्णयान्वये मान्यता मिळाली आहे . न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन व्हावे यासाठी लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी विशेष प्रयत्न केले होते . न्हावरे गाव शिरूर तालुक्यातील मध्यवर्ती व दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे आहे…

Read More