अलिबागचे मुख्य रस्ते बुडाले पाण्यात रायगडात पावसाचे थैमान, जनजीवन विस्कळीत आनंद घ्या; पण जपून जिल्ह्यातील धोकादायक ठिकाणी पोलीसबंदोबस्त तैणात; पर्यटनाचा आनंद घेताना सावधानता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन रायगड (धम्मशील सावंत ) रायगड जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू असून सकाळपासून सर्वत्रच धुवांधार पाऊस कोसळत आहे. पावसाचा जोर वाढल्याने अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या दुसऱ्या […]
रायगड.(धम्मशील सावंत) रायगड जिल्ह्यात मागील काही दिवसांत पावसाचा जोर चांगला वाढला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथून मिळालेल्या पावसाच्या अहवालानुसार गुरुवारी (ता. 11) पर्यंत जिल्ह्यात सरासरी 1091.36 मिमी पावसाची नोंद झाली आहे. येथील 28 लघु प्रकल्पांपैकी 13 लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. गुरुवारी (ता. 11) जिल्ह्यातील सर्व नद्या या इशारा पातळी व […]