सातारा :- मिलिंदा पवार सातारा येथे दि.13 जूलै 24 रोजी आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन’ च्या अधिवेशनात राज्यातील पदाधिकाऱ्यांसमोर ‘महाराष्ट्र राज्य – सरपंच – ग्रामसेवक परिषदे’च्या संकल्पनेचे श्री. योगेश पाटील यांचे सादरीकरण. 01.ग्रामपंचायतीत लोकप्रतिनिधी म्हणून सरपंच आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवक यांच्यात गावविकासासाठी सुसंवाद असणे गरजेचे आहे. सरपंच आणि ग्रामसेवक ही दोन ग्रामविकासाची […]