गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे तिथीनुसार शिवजयंती निमित्त शिवज्योत व शिवपालखीचे आयोजन..म्हसळा शहरात शिवजयंती जल्लोषात साजरी..

गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे तिथीनुसार शिवजयंती निमित्त शिवज्योत व शिवपालखीचे आयोजन..म्हसळा शहरात शिवजयंती जल्लोषात साजरी.. म्हसळा रायगड  धम्मशील सावंत जिल्हा प्रतिनिधी सालाबादप्रमाणे यंदाही फाल्गुन वद्य तृतीया शके १९४५ म्हणजेच तिथीनुसार श्रीशिवजयंती दिनांक २८ मार्च २०२४ रोजी म्हसळा शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. गेली बारा वर्षे गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्गदुर्गेश्वर रायगडाहून म्हसळा शहरात मशालज्योत आणली…

Read More

उद्धव बाळासाहेब ठाकरे  शिवसेना व गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबातप्रमाणे शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी

   उद्धव बाळासाहेब ठाकरे  शिवसेना व गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबातप्रमाणे शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी फाल्गुन वद्य तृतीया शके १९४५ म्हणजेच तिथीनुसार शिवजयंती निमित्त दिनांक २८ मार्च २०२४ रोजी किल्ले दुर्गराज रायगड ते म्हसळा मशालज्योत व पालखी सोहळा ,ताशाच्या गजरात,ढोल पथकात, वेशभूषा श्री.छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजीराजे, महाराणी येसूबाई व प्रमूख…

Read More

दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा शरद पवार मित्राला देणार का साथ ..

दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा शरद पवार मित्राला देणार का साथ ..? मिलिंद लोहार कार्यकारी संपादक लोकशासन न्यूज सातारा साताऱ्यात आज चाणक्याचे आगमन झाल्याने भल्या भल्यांना घाम फुटला असावा कारण तसेच आहे लोकसभा निवडणूक चाचपणी मात्र साठ वर्षाच्या जिवाभावाची मैत्रीची चर्चा देखील साताऱ्यात सुरू आहे महाविद्यालयीन चळवळ ते आत्ताचा बंड यामध्ये जवळचे परके होणे…

Read More

भाजपच्या तिकिटावर उमेदवारी दिल्याने नवनीत राणा खूप खूशपण त्यांचा विजय रोखण्यासाठी त्यांच्याच महायुतीचे दोन मोठे नेते त्यांच्यासमोर उभे ठाकले आहेत

सागर डोंगरे – अमरावती लोकेशन – अमरावती महाराष्ट्र अमरावतीचे विद्यमान खासदार आणि भाजपचे लोकसभा उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी ही निवडणूक त्यांच्याच पक्षाच्या आणि मित्रपक्षांच्या विरोधामुळे गोंधळाची आहे भाजपच्या तिकिटावर उमेदवारी दिल्याने नवनीत राणा खूप खूश आहेत पण त्यांचा विजय रोखण्यासाठी त्यांच्याच महायुतीचे दोन मोठे नेते त्यांच्यासमोर उभे ठाकले आहेत   महाराष्ट्रातील अमरावती मतदारसंघातून यंदाची लोकसभा…

Read More

गडचिरोली – कांकेर सीमेलगत पोलीस – माओवादी यांच्यात चकमक

गडचिरोली – कांकेर सीमेलगत पोलीस – माओवादी यांच्यात चकमक   गणेश शिंगाडे गडचिरोली    काल दि. 27/03/2024 दुपारी विश्वसनीय व गोपनीय माहिती मिळाली की, कसनसुर चातगाव दलम आणि छत्तीसगड मधील औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर घातपात करण्याचा उद्देशाने उप-पोस्टे कसनसुर पासुन उत्तर-पुर्वेस 15 कि.मी. व पोस्टे जारावंडी पासुन दक्षिण- पुर्वेस…

Read More

कराड तालुक्यातील शाळा महाविद्यालयात कृष्णा नदी बचाव चळवळ नैसर्गिक कलर व नैसर्गिक स्रोत वाचवण्यासाठी व पाणी बचत करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मध्ये करते प्रबोधन

कराड तालुक्यातील शाळा महाविद्यालयात कृष्णा नदी बचाव चळवळ नैसर्गिक कलर व नैसर्गिक स्रोत वाचवण्यासाठी व पाणी बचत करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मध्ये करते प्रबोधन कुलदीप मोहिते कराड सध्या रंगपंचमी निमित्त होणाऱ्या नदी प्रदूषणा बाबत कृष्णा बचाव चळवळीच्या माध्यमातून शाळा कॉलेज महाविद्यालयामध्ये नैसर्गिक स्त्रोत वाचवण्यासाठी प्रबोधन केले जात आहे …. .. सध्या सातारा जिल्ह्यामध्ये पाणीटंचाई जाणवत आहे काही…

Read More

आंतरराष्ट्रीय काव्य स्पर्धेत कवी/लेखक प्रभाकर दुर्गेचा डंका

आंतरराष्ट्रीय काव्य स्पर्धेत कवी/लेखक प्रभाकर दुर्गेचा डंका गणेश शिंगाडे गडचिरोली   कवी विजय वडवेराव आयोजित आंतर राष्ट्रीय काव्य लेखन स्पर्धा विषय भिडेवाडा बोलला (व्यथा देशातील मुलींच्या पहिल्या शाळेची) महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सन 1848 ला पुण्याच्या बुधवारपेठ येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. अशा स्त्री शिक्षणाच्या उगमस्थानाची, बहुजनाच्या ऐतिहासिक प्रेरणास्थळाची…

Read More

कारंजा शहरातील विद्युत पुरवठा अखंडित सुरू ठेवण्याची मागणी राकापा वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसूफ पुंजानी यांचे मार्गदर्शनात महावितरणला दिले निवेदन

कारंजा शहरातील विद्युत पुरवठा अखंडित सुरू ठेवण्याची मागणी राकापा वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसूफ पुंजानी यांचे मार्गदर्शनात महावितरणला दिले निवेदन प्रतिनिधी-कारंजा गत महिन्यात कारंजा शहरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असून उन्हाळ्याच्या दिवसांत शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे,सध्या मुस्लिम समाज बांधवांचा रमजान उपवासाचा महिना सुरू असून कारंजा शहरातील विद्युत पुरवठा दिवसातुन अनेक…

Read More

कोडोली येथे स्नेहमेळावा व नागरी सत्कार उत्साहात

कोडोली येथे स्नेहमेळावा व नागरी सत्कार उत्साहात कोडोली: सातारा निवासी तारगांवकर यांचा स्नेहमेळावा व नागरी सत्कार   साई सम्राट कार्यालय कोडोली येथे आनंदाने पार पास पडला. तारगांव येथून सातारा मध्ये शिक्षणासाठी, नोकरी, व्यवसायस कामधंदया निमित्त आलेल्या ८५ कुटुंब असून त्यापैकी ४० कुटुंब एकत्रित येऊन स्नेहमेळावा व नागरी सत्कार सोहळा आयोजीत केला होता. त्यासाठी विनायक भोसले…

Read More
Happy Holi

Holi 2024 – होळी म्हणजे वसंतोत्सव

प्राचीन भारतात होळीचा हा मनमोहक उत्सव वसंतोत्सवाच्या रुपाने साजरा होत असतो. वसंत ऋतुच्या आगमनाप्रसंगी निसर्गाने अधिकच साजश्रृंगार केलेला असतो. फुललेल्या फुलाला कोमलतेचा बहार आलेला असतो. झाडं पाना-फुलांनी नववधुगत बावरुन गेलेली असतात आणि पक्षाचं आकाशात झुलायचं स्वप्नही साकार झालेलं असतं. निसर्गाच्या तारुण्याचे हिरवेपण पाहून माणसाचं मन बहरुन आनंदून आलेलं असतं. वसंतोत्सव हा कालांतराने होळी दहनाच्या रुपाने…

Read More