लोकशासन प्रतिंनिधी

Sushma Andhare Helicopter Crash : सुषमा अंधारेंना घेऊन जाण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोसळले, अंधारे आणि पायलट सुखरुप

Sushma Andhare Helicopter Crash : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे सध्या लोकसभेच्या प्रचारात सक्रिय आहेत. याच अनुषंगाने आज त्या रायगड जिल्ह्यातील महाड इथं प्रचारसभेसाठी आल्या होत्या. एका हेलिकॉप्टरने त्या दुसऱ्या सभेसाठी जाणार होत्या. मात्र, सुषमा अंधारे या हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच ते कोसळले आहे. सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप आहेत. नेमकं कुठल्या…

Read More

Maharashtra Loksabha Election : आम्ही मत देऊ शकत नाही पण तुम्ही द्या

महिला बचतगट व शालेय विद्यार्थ्यांनी केली मतदान जनजागृती ठाणे – सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मतदार जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत (स्वीप) ठाणे शहरात 25 ठाणे-लोकसभा मतदार संघांतर्गत 148 -ठाणे विधानसभा मतदार संघाकडून महाराष्ट्र विद्यालय,चरई येथे मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला शिक्षकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थीवर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी मतदारांमध्ये…

Read More

अंतरंग ललित लेखन पुस्तक सोहळा गोव्यात संपन्न होणार आहे.

लोकशासन प्रतिनिधी गोवा लेखिका समीक्षा शिरोडकर यांनी अंतरंग ललित लेखन पुस्तक प्रकाशित केले. ५ मे रोजी शिवस्मृती सोंडेकर हॉल साखळीवा येथे संपन्न होणार आहे. गोव्यातील सामाजिक समीकरण नागेश शेट शिरोडकर हे नुकतेच अंतरंग ललित लेखन पुस्तक तयार होणार आहे. समाजात सध्या सामाजिक सांस्कृतिक प्रश्नावरती असंतुलित लेखन त्यांनी लिखित स्वरुपात सामाजिक आहे. स्वत: सामाजिक प्रबोधन केले…

Read More

म्हसाळा तालुक्यात गोधन चोरीची संख्या वाढली, शेतकऱ्यांकडून पोलिसांकडे तपास करण्याची मागणी.

  म्हसळा – सुशील यादव लोकनी राणा किंवा गावाचे आसपास चर सोडली गाय वर्गीस गुरे घर परत येत आहेत ती उघडकीस असा प्रश्न गावा शेतकरी शेतकरी राजाला आवासून कळत आहे ? म्हसळा नांगर अनेकांची दुभती गाये जनावरे आणि चोरीची बैल जात जात आहे. गो धन चोरीला गेल्याचे उलगडा गावामध्ये अनेक घटना घडल्या असल्या तरी गोधन…

Read More

मावळच्या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार माधवी जोशी यांची शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल.

  पाली/बेणसे (धम्मशील सावंत) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या सक्षम आणि अभ्यासू नेतृत्वात राज्यभरात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात वंचितकडून लोकसभेच्या उमेदवारीची माळ सेवाभावी आणि दानशूर व्यक्तिमत्व असलेल्या माधवी ताई नरेश जोशी यांच्या गळ्यात पडली. आणि मतदारसंघात कार्यकर्त्यांत आंबेडकरी बहुजन समाजात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले….

Read More

पोषण सुधारण्यासाठी सीएचएफ, इसकॉनची संयुक्त मोहीम, विद्यार्थ्यांना मिळणार पोषण आहार.

  मुंबई : आरोग्य, शिक्षण, पोषण तत्त्वा, मानसिक अशा विविध स्थानिक कल्याण कार्ये उद्देशाने चाइल्ड हेल्प फाऊंडेशन यांनी इस्तकॉनच्या विद्यमाने उल्लेखासाठी ‘पालघरात पोषण’ हि मोहीम सुरू केली आहे. या मोहिमतर्गत धान्य मेवा आणि गूळ यांसारखे सुपरफूड सहवलेले पौष्टिक लाडू आणि बर्फी असा योग्य आहार आहार आहे.  पालघरची पोषण सुधारण्यासाठी, सीएचएफ आणि इसकॉनच्या फूड फॉर चाइल्ड…

Read More

शनिवारी उदगीर येथे काँगेस नेत्या प्रियंका गांधींची सभा

लातूर : प्रतिनिधी लातूर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. काळगे शिवाजी बंडाप्पा यांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस नेत्या प्रियंका गांधी यांची शनिवार दि. २७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता उदगीर येथे सभा आयोजीत करण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या सभांना देशभरात उस्फुर्त प्रतिसाद मिळत…

Read More

आवकळी पाऊसाचा जिल्ह्यातील १६९ गावांना तडाखा

लातूर : प्रतिनिधी जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून पडणा-या बेमोसमी पावसाचा ८८७ हेक्टरला फटका बसला आहे. यात सर्वाधिक ७७० हेक्टर फळबागांचे नुकसान झाले आहे. विशेषत: आंब्याला मोठा फटका बसला, मोठे नूकसान झाले आहे. या बेमोसमी पावसामुळे १६९ गावांचा तडाखा बसला आहे. १ हजार ६०० पेक्षा जास्त शेतकरी यात बाधित झाले आहेत. या पावसामुळे शेतक-यांना कोट्यवधी रुपयांना…

Read More

मावळमध्ये बारणे, वाघेरेंना माधवी जोशीचे तगडे आव्हान. लोकसभा निवडणूक विकासाच्या कामावर लढवणार

रायगड(धम्मशील सावंत) देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. राज्यात इंडिया आघाडी, महायुती आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत पहावयास मिळत आहे. मावळ लोकसभा निवडणुकीतही प्रचंड रंगत आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांनी मावळ लोकसभेची उमेदवारी समाज सेविका माधवीताई नरेश जोशी यांना सुपूर्द करून महायुतीचे श्रीरंग बारणे आणि महाविकास…

Read More

अनंत गीतेंचा मोदींवर जोरदार निशाणा

पाली बेणसे  धम्मशील सावंत रायगड लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांचा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. मतदारसंघात गीतेंच्या सभांना जबरदस्त गर्दी दिसून येतंय. उल्काताई महाजन यांच्या सक्षम नेतृत्वात सर्वहारा जन आंदोलन संलग्न भारत जोडो अभियान रायगड,मतदार जागृती मेळावा इंदापूर येथे घेण्यात आला.                यावेळी अनंत गिते म्हणाले…

Read More