Galentine’s Day 2026: मैत्रीचा जल्लोष! भारतात वाढत चाललेली ‘Galentine’s Day’ची क्रेझ

मैत्रीचा खास दिवस – Galentine’s Day म्हणजे काय? दरवर्षी 13 फेब्रुवारीला साजरा केला जाणारा Galentine’s Day हा दिवस खास महिलांच्या मैत्रीचा उत्सव म्हणून ओळखला जातो. व्हॅलेंटाईन डेच्या एक दिवस आधी साजरा होणारा हा दिवस आता भारतातही वेगाने लोकप्रिय होत आहे. विशेषतः मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगळुरू यांसारख्या महानगरांमध्ये तरुणी आणि कामकाजी महिला हा दिवस उत्साहात साजरा […]

व्हॅलेंटाईन डे : प्रेमाचा दिवस की माणुसकीची आठवण? Valentine Day

प्रविण बागडे,नागपूर, भ्रमणध्वनी : 9923620919 फेब्रुवारीचा महिना आला की हवेत एक वेगळीच ऊब पसरते. गुलाबांची पाकळी, चॉकलेट्सची गोडी, शब्दात न मावणाऱ्या भावना आणि डोळ्यांत साठलेली स्वप्नं. या साऱ्यांचा एकत्रित उत्सव म्हणजे व्हॅलेंटाईन डे. काहींसाठी तो फक्त एक दिवस असतो पण अनेकांसाठी तो संपूर्ण आयुष्याची आठवण करून देणारा क्षण असतो. प्रेम म्हणजे केवळ गुलाब, कार्ड्स आणि […]

Salman Khan चा ६० वा वाढदिवस: बॉलीवूडच्या भाईजानचं भव्य सेलिब्रेशन, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

मुंबई | मनोरंजन प्रतिनिधी बॉलीवूडचा सुपरस्टार, ‘भाईजान’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान आज आपला ६० वा वाढदिवस (Salman Khan 60th Birthday) साजरा करत आहे. २७ डिसेंबर १९६५ रोजी जन्मलेल्या सलमान खानने बॉलीवूडमध्ये तीन दशकांहून अधिक काळ आपली अधिराज्य गाजवली आहे. त्यांच्या या खास दिवशी देश-विदेशातून चाहत्यांकडून शुभेच्छांचा पाऊस पडताना दिसत आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर चाहत्यांची […]

Samantha Ruth Prabhu Wedding: साऊथ स्टार समंथाच्या विवाहाची पुन्हा चर्चा का होतेय ?

Samantha Ruth Prabhu च्या लग्नाबद्दल नव्याने वाढतोय उत्साह; विवाह सोहळ्याचे फोटो पुन्हा व्हायरल दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री Samantha Ruth Prabhu Wedding पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर समंथाच्या लग्नातील काही फोटो, तिचा bridal look आणि विवाहसोहळ्याचे क्षण पुन्हा व्हायरल होत आहेत. चाहत्यांमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नव्याने चर्चा सुरू झाली आहे. २०१७ मधील चर्चित […]

आष्टी पोलीस ठाणे यांची धडक कारवाई. तीन लाख 96 हजाराच्या मुद्देमालासह दारू जप्त 

आष्टी पोलीस ठाणे यांची धडक कारवाई. तीन लाख 96 हजाराच्या मुद्देमालासह दारू जप्त    गणेश शिंगाडे गडचिरोली    आगामी होणाऱ्या सार्वजीक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चोरट्या मार्गाने होणाऱ्या दारुची वाहतुक यांची माहीती काढून कारवाई करणेबाबत आदेशित केले असल्याने, त्या अनुषंगाने दि.२९/०३/२०२४ रोजी रात्री अंदाजे ०१/३० वा. दरम्यान रात्र गस्त दरम्यान फिरत असतांना मौजा येणापुर ते जैरामपुर […]