IPL चाहत्यांसाठी डिसेंबर 2025 महत्त्वाचा महिना ठरला आहे. फ्रँचायझींचे बजेट, रिटेन्शन निर्णय आणि खेळाडूंची नोंदणी यानंतर आता मिनी-ऑक्शनमध्ये कोणाला कोणते महाग बेसप्राइस मिळतील हा प्रश्न सर्वांना उत्सुक करतो. या लेखात आम्ही तुमच्यासाठी सर्व महत्त्वाच्या अपडेट्स, रणनीती आणि बोलीच्या ट्रेंड्सवर प्रकाश टाकणारी माहिती देत आहोत. लिलावाची तारीख, ठिकाण आणि महत्वाचे तपशील तारीख: 16 डिसेंबर 2025 ठिकाण: […]
मुंबई | क्रीडा डेस्क टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात हार्दिक पांड्या मैदानात उतरण्याची शक्यता संघ व्यवस्थापनाच्या चर्चेत आहे. पांड्याने नुकतेच आपले पुनर्वसन (Rehab) पूर्ण केले असून तो आता गोलंदाजीसाठी पूर्ण फिट असल्याचे बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमने प्रमाणित केले आहे. हार्दिक पांड्याच्या पुनरागमनाचे मोठे संकेत […]
मेजर ध्यानचंद कोण होते ? मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीच्या इतिहासातील सर्वात महान खेळाडू मानले जातात. त्यांना “हॉकीचे जादूगार” म्हणून संपूर्ण जग ओळखते. त्यांच्या अप्रतिम बॉल कंट्रोल, अचूक पासिंग, गती आणि असामान्य खेळामुळे त्यांनी भारताला सलग तीन ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकून दिले. प्रारंभीचे जीवन जन्म: २९ ऑगस्ट १९०५, प्रयागराज (उत्तर प्रदेश) वडिलांचे नाव: शारदानंद सिंह ध्यानचंद […]
प्रवीण बागडे, नागपूर जेमिमा रॉड्रिग्स हे भारताच्या महिला क्रिकेट संघातील एक चमकदार आणि आशादायी खेळाडू आहे. ५ सप्टेंबर २००० ला मुंबई येथे जन्मलेल्या जेमिमाहने कमी वयातच क्रिकेटमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. भारतीय महिला क्रिकेटचा चेहरा बदलणाऱ्या नव्या पिढीत एक नाव तेजाने झळकतं ते जेमिमाह रॉड्रिग्स. तिच्या बॅटमधून निघणारा प्रत्येक चौकार केवळ धावसंख्या वाढवत नाही, […]
लोकशासन news नेटवर्क कु. वैभवी कुंभारला राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक; राष्ट्रीय स्पर्धेत निवड! (कुलदीप मोहिते कराड) सातारा:वैष्णवी कुंभार हिला राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळाले असून तिची राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड करण्यात आली आहे. सातारा जिल्हा अ मॅच्युअर तायक्वांदो असोसिएशन व एपी स्पोर्ट्स अकॅडमी आगाशिवनगर ता. कराड ची खेळाडू कु. वैभवी चेतन कुंभार हिने नाशिक येथे झालेल्या तायक्वांदो असोसिएशन […]
नमो चषक 2024 भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन कराड उत्तर निवडणूक प्रमुख मनोजदादा घोरपडे यांचे नियोजन कुलदीप मोहिते कराड भारतीय जनता पार्टी कराड उत्तर यांच्या वतीने कोपर्डे तालुका कराड येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मा. संग्राम बापू घोरपडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले यावेळी सुरेश तात्या […]
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला गुरुवारपासून (२४ जानेवारी) सुरुवात होणार आहे. (IND vs ENG) मालिकेच्या सलामीच्या सामन्यापूर्वी ‘बेसबॉल’ची बरीच चर्चा आहे. ब्रेंडन मॅक्क्युलम (Brendon McCullum) झाल्यानंतर इंग्लंड संघाची खेळण्याची शैली बदलली. इंग्लिश संघ आता कसोटीत झटपट धावा करतो. कोणत्याही परिस्थितीत आक्रमक फलंदाजी करण्याच्या या पद्धतीला ‘बेसबॉल’ असे नाव देण्यात आले आहे. भारतीय […]
