म्हसळा तालुक्यात आदिती महोत्सवाचे आयोजनcultural-festival-organised-by-aditi-tatkare-in-raigad
म्हसळा – सुशील यादव महिला व बालकांचा सर्वांगीण विकास हाच निर्धार घेवून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रीय असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या प्रमुख उपस्थितीत सालाबाद प्रमाणे म्हसळा तालुक्यात बुधवार दिनांक ३१ जानेवारी २०२४ रोजी कन्या शाळा पटांगणात दुपारी ३.३० वाजता “आदिती महोत्सवाचे “आयोजन करण्यात आले आहे. (Aditi Festival)…