Quick Heal : क्विक हीलने टोटल सिक्‍युरिटी व्‍हर्जन२६ लाँच केले

  ~ भविष्‍यसूचक एआय आणि रिअल-टाइम फसवणूक प्रतिबंधासह डिजिटल गोपनीयतेला अधिक सुरक्षित केले ~ मुंबई, १९ नोव्हेंबर २०२५: क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लिमिटेड या जागतिक सायबरसुरक्षा उपाययोजना प्रदाता कंपनीने आज क्विक हील टोटल सिक्‍युरिटी व्‍हर्जन२६ च्‍या लाँचची घोषणा केली. कंपनी जगभरातील लाखो व्‍यक्‍तींच्‍या डेटाचे संरक्षण करण्‍याच्‍या तीन दशकांना साजरे करत असताना हे उल्‍लेखनीय लाँच प्रगत गोपनीयता […]