एथर रिझ्टाने 2 लाख स्कूटर विक्रीचा टप्पा गाठला I Ather Rizta

~ एथरच्या एकूण विक्रीमध्ये रिझ्टाचे योगदान 70%पेक्षा जास्त एथर एनर्जी या भारतातील एका आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादकाने आज जाहीर केले की, रिझ्टा या त्यांच्या फॅमिली स्कूटरने 2 लाख स्कूटर विक्रीचा टप्पा पार केला आहे. मे 2025 मध्ये 1 लाख रिझ्टा गाड्या विकल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत 2 लाखांचा टप्पा एथरने पार केला आहे. यावरून देशभरात रिझ्टाची […]