इतर मागास बहुजन कल्याण, अपारंपरिक उर्जा तसेच दुग्धविकास विभागाचा पदभार स्वीकारला मुंबई, दि. २: राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, अपारंपरिक उर्जा तसेच दुग्धविकास विभागाचे मंत्री म्हणून अतुल सावे यांनी आज पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच आपरंपरिक विभागाचा आढावा घेतला. पुढील १०० दिवसांत सर्व योजनांना गती देण्याची सूचना केली. मंत्रालय परिसरातील महापुरूषांच्या प्रतिमेस अभिवादन केले. करून […]
निवडणुकीचे वातावरण जिल्ह्यामध्ये तापू लागले आहे. अनेक ठिकाणी महायुतीचे महाआघाडीचे मेळावे सुरू झाले आहेत. कराड तालुक्यातील विजयनगर येथील पार्वती हॉल येथे महायुतीचा मेळावा आयोजीत करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील महायुतीचे घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कराड पाटण विधानसभा मतदारसंघ लोकसभेसाठी निर्णायक ठरू शकतो. त्यामुळे पालकमंत्री शंभूराज देसाई व कराड दक्षिण व उत्तर अतुल […]