CBSE HSC Results I सुधागड वावे गावच्या तन्वी मंगेश म्हसकेचे 12 वि सायन्स मध्ये 90.40 टक्के गुण मिळवून अव्वल यश

रायगड (धम्मशील सावंत) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई )यांच्यामार्फत आयोजीत केलेल्या 12 वि परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत तन्वी मंगेश म्हसके, मुक्काम वावे तालुका सुधागड, स्कुल जिंदल माउंट लिटेरा झी स्कुल, सुकेळी नागोठणे हिने 12 वी सायन्स सी बी एस ई बोर्ड परीक्षेत 90. 40 टक्के गुण मिळवून स्कुल मध्ये त्रितीय क्रमांक पटकाविला…

Read More