ग्रेगोरियन पब्लिक स्कूल येथील कु.आर्या बडे सीबीएसई दहावी बोर्डात प्रथम
पाली : बेणसे दि. (धम्मशील सावंत ) सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावीची निकाल दि १३ मे रोजी जाहीर झाला असून त्यामध्ये ग्रेगोरियन पब्लिक स्कूल किल्ले ता.रोहा जिल्हा.रायगडची विद्यार्थ्यींनी कु.आर्या सुनिल बडे हिने ९७%गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.तर कुमरी शर्वी अरेकर हिने ९५%गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.तृतीय क्रमांक कु.प्रिशा जैन हिने ९४.६% पटकावला…