Dr. Manmohan Singh I डॉ. सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी राजाघाटावर जागा न देणे हे भाजपाच्या गलिच्छ राजकारणाचे दर्शन – नाना पटोले

डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान म्हणून कमजोर नाही तर कणखर होते हे जगाने पाहिले: नाना पटोले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना प्रदेश काँग्रेस कार्यालयात श्रद्धांजली मुंबई, दि. २८ डिसेंबर २०२४ “पंतप्रधान म्हणून मी कमजोर होतो की कणखर हे इतिहास ठरवेल” असे डॉ. मनमोहनस सिंग म्हणाले होते. आज मनमोहन सिंग यांना सर्व जग श्रद्धांजली देत असताना […]

Dr. Manmohan Singh I माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन

महान अर्थशास्त्री, प्रमाणिक, संवेदनशील राजकारणी, यशस्वी पंतप्रधान आणि भारतमातेचे महान सुपुत्र काळाच्या पडद्याआड माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनावर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा शोकसंदेश मुंबई, दि. २६ डिसेंबर २०२४ देशाच्या मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया घालणारे, थोर अर्थशास्त्री आणि विद्वान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे एक प्रामाणिक, संवेदनशील राजकारणी आणि यशस्वी पंतप्रधान काळाच्या पडद्याआड गेले आहेत, अशा शोकभावना […]

Prakash Ambedkar I प्रकाश आंबेडकरांची भूमिका लोकशाही, संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराविरोधात

वंचित बहुजन आघाडीची निवडणुकीतील भूमिका भाजपाला अनुकूल: डॉ. भालचंद्र मुणगेकर मुंबई, दि. ४ एप्रिल लोकसभेची सध्याची निवडणूक देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी अत्यंत निर्णायक आहे. ती भारतीय जनता पक्ष विरुद्ध इंडिया आघाडी अशी नसून नव फॅसिस्ट शक्ती विरोधातील निवडणूक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका हिटलरविरोधी आणि लोकशाहीच जनतेला खरा न्याय देऊ शकते अशी होती. या विचारांच्या […]