वायू प्रदूषण नियंत्रणासाठी राबविलेल्या ‘रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रण’ मोहिमेत ५७० मेट्रिक टन कचऱ्याचे निर्मूलन

• ९५ मेट्रिक टन टाकाऊ वस्तू व १८ मेट्रिक टन राडारोडाही संकलित • १८८८ किमी लांबीच्या ६७६ रस्त्यांची घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता बृहन्मुंबई क्षेत्रातील (मुंबई शहर व उपनगरे) वायू प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दिनांक २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ‘रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रण मोहीम’ राबविण्यात आली. या मोहिमेत ५७० मेट्रिक […]