Divyang Pension I दिव्यांग व्यक्तींच्या मानधनात वाढ करा – दीपक प्रकाश खडंग. जिल्हा संयोजक, भारतीय जनता पार्टी

  उंब्रज : प्रतिनिधी श्रीकांत जाधव दिव्यांग हा समाजातील अति दुर्लक्षित व गरीब घटक आहे, ही बाब लक्षात घेऊन समाजातील एका गरीब घटकाला न्याय देण्यासाठी महान मानवतेचा दृष्टिकोन ठेवून आंध्र प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री  चंद्राबाबू नायडू यांनी. दि.१३/६/२०२४ रोजी शासन निर्णय काढून दिव्यांगांची प्रतिमहा पेन्शन ३००० हून ६००० हजार रुपये केली आहे. याव्यतिरिक्त तेलंगणा आणि इतर…

Read More