बकरी ईद विशेष रायगड (धम्मशील सावंत ) ईस्लाम धर्मात उच्च ध्येय सिध्द करण्यासाठी “कुर्बानी” किंवा सर्वस्वाचा त्याग करण्याची शिकवण आहे. या त्याग आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून ‘ईद-उल-अजहा’ (बकरी ईद) चा सण इस्लाम धर्मियांमध्ये साजरा केला जातो. बकरी ईद” साजरी करीत असतानाच मानवता व एकात्मतेचा संदेश देण्यासाठी जिल्ह्यात रक्तदान शिबीर आयोजित केले जाते. त्याच बरोबर […]