Environment Day I विठामाता विद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

कुलदीप मोहिते कराड श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट ,कराडच्या विठामाता विद्यालय कराडमध्ये बुधवार, 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर देसाई व्ही . आर.यांनी हवेतील कार्बन वायु विषयी विशेष माहिती सांगितली. पर्यावरणातील प्रदूषण कारक घटकांविषयी त्यांनी अनमोल असे मार्गदर्शन विद्यार्थिनींना केले .विद्यालयाच्या विज्ञान विभाग प्रमुख सौ सानप व्ही…

Read More