कुलगुरू मात्र बघ्याच्या भूमिकेत सामाजिक न्याय विभागालाही पडला विसर, बहुजन विद्यार्थी संघटना आक्रमक रायगड – (धम्मशील सावंत)मुंबई विद्यापीठांतर्गत येणारे जवळपास सर्वच महाविद्यालये मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून संपूर्ण प्रवेश शुल्क घेत असल्याचे चित्र यावर्षीच्या प्रवेश प्रक्रिये वेळी दिसून येत आहे. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना याबद्दल काही सोयरसुतक राहिलेले नाही, त्यांनी बघ्याची भूमिका घेतली असून महाराष्ट्र शासनाचा सामाजिक […]