जेमिमा रॉड्रिग्स : आत्मविश्वास, प्रतिभा आणि नव्या भारतातील स्त्रीशक्तीचं प्रतीक | Jemimah Rodrigues 

प्रवीण बागडे, नागपूर जेमिमा रॉड्रिग्स हे भारताच्या महिला क्रिकेट संघातील एक चमकदार आणि आशादायी खेळाडू आहे. ५ सप्टेंबर २००० ला मुंबई येथे जन्मलेल्या जेमिमाहने कमी वयातच क्रिकेटमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. भारतीय महिला क्रिकेटचा चेहरा बदलणाऱ्या नव्या पिढीत एक नाव तेजाने झळकतं ते जेमिमाह रॉड्रिग्स. तिच्या बॅटमधून निघणारा प्रत्येक चौकार केवळ धावसंख्या वाढवत नाही, […]