नागपूर:- प्रविण बागडे भारताला या ब्रिटीश राजवटीपासून 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. या मागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यातील महात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सहभागआहे. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे मात्र कायदे हे भारतीय राज्य शासनाच्या 1935 सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली […]
नवी दिल्ली – MSME PCI अर्थात एमएसएमई प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया च्या माध्यमातून भारत सरकार शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक युवाला आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या गरजूंना तसेच महिलांना सक्षम करण्यासाठी लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योगाशी जोडण्याचे काम करत आहे. याच कौन्सिल च्या महाराष्ट्र अध्यक्षपदी शिबू राजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या […]