Maharashtra Congress I कॉंग्रेस करणार राज्यभरात ‘अनोखं’ आंदोलन

महामंडळांना दिलेला निधी कुठे खर्च झाला? काय कामे झाली? याचा हिशोब काँग्रेस प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिक-यांना विचारणार महाभ्रष्टयुती सरकारच्या आर्थिक बेशिस्तिविरोधात काँग्रेसचे अनोखे आंदोलन मुंबई, दि. १४ जुलै २०२४ महाभ्रष्ट महायुती सरकारने राज्याची मोठ्या प्रमाणात अधोगती केल्याचे आर्थिक पाहणी अहवालातून दिसून आले आहे. दरडोई उत्पन्नात आघडीवर असणारा महाराष्ट्र या महायुती सरकारच्या काळाच देशात सहाव्या क्रमांकावर फेकला…

Read More

Maharashtra Congress I विधानसभेसाठी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी १० ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत

  मुंबई, दि. ६ जुलै आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांनी त्यांचा विहित नमुन्यातील अर्ज, सर्व माहिती व पक्ष निधीसह १० ऑगस्ट २०२४ पर्यंत प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर, मुंबई कार्यालयात पोहचतील अशा पद्धतीने पाठवावेत असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे…

Read More

Maharashtra Congress I महाभ्रष्ट भाजप सरकारविरोधात २१ जून रोजी काँग्रेसचे राज्यभर ‘चिखल फेको’ आंदोलन

  महागाई, बेरोजगारी, NEET परिक्षेतील घोटाळा, खते-बियाण्यांचा काळाबाजार, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नी आंदोलन मुंबई, दि. १९ जून राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत असताना महाभ्रष्टयुती सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे. या महाभ्रष्ट, निष्क्रीय सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्ष शुक्रवार दिनांक २१ जून रोजी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी सकाळी ११.००…

Read More