पेण( धाऊळपाडा ) : नितेश ह.म्हात्रे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरु आहे. अर्धवट अवस्थेत अडकलेल्या मुंबई- गोवा महामार्गावर आमटेम,धाऊळपाडा,पांडापूर-हवेली गावा नजिक यावर्षी देखील मोठमोठे खड्डे पडले असुन या खड्ड्यांच्या जाळ्याने या महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी वाहन चालक हैराण झाले आहेत. पावसात पडलेले हे खड्डे भरण्याचे काम जरी सुरु असले तरी हे […]