साकोली, दि. २९ डिसेंबर २०२४. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, साकोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नाना पटोले यांना मातृशोक झाला आहे. नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे आज दि.२९ डिसेंबर २०२४ रोजी स.६ वाजता सुकळी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ९० वर्षांच्या होत्या. नाना पटोले यांच्या जडणघडणीत मोठा वाटा असलेल्या मीराबाई खूपच […]
पहिल्याच पावसात महाभ्रष्ट युती सरकारचे पितळ उघडे पडले; ‘चुल्लू भर पानी में मुंबई को डुबा दिया’:नाना पटोले मुख्यमंत्री खूर्ची वाचवण्यात व कमिशन खाण्यात व्यस्त, तर बीएमसीमध्ये कार्यालय थाटून पालकमंत्र्यांचीही कमीशनखोरी स्वतःच्या अपयशाचे खापर मुख्यमंत्र्यांनी पावसावर फोडू नये; काम केले असते तर मुंबईची तुंबई झालीच नसती मुंबई, दि. ८ जुलै २०२४ मुंबई व उपनगरातील परिस्थिती पहिल्याच […]
पिकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट, पीकविम्याचे धोरण बदलून शेतकरी हिताचे बनवा: नाना पटोले पिकविम्यासाठी नोंद करावयाची महसूल विभागाची वेबसाईटच बंद राज्यात दररोज ४ शेतकरी आत्महत्या, भाजपाप्रणित शिंदे सरकार शेतकरी विरोधी ओबीसी विद्यार्थ्यांना ५ वर्षांपासून शिष्यवृत्ती नाही, मागावर्गीयांना देशोधडीला लावण्याचे महायुती सरकारचे पाप मुंबई, दि. ४ जुलै राज्यात मराठवाड्यासह विविध भागात दुष्काळ आहे, शेतकरी संकटात आहे असे […]