नववर्षाच्या स्वागतापूर्वी मुंबईतले हॉटेल्स, बार एफडीएच्या वॉचलिस्टमध्ये ! : नरहरी झिरवाळ

मुंबई (प्रतिनिधी)- डिसेंबर उजाडल्यानंतर मुंबईकरांकडून नववर्षाच्या स्वागताचे कार्यक्रम निश्चित होऊ लागतात. नववर्षाच्या स्वागतानिमित्त ३१ डिसेंबरला म्हणजेच नववर्षाच्या पूर्वसंध्येच्या उत्सवासाठी नागरिक सज्ज होत असतानाच मुंबईतील हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंट्समध्ये अन्नसुरक्षा आणि स्वच्छता मानकांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी, राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) अधिकाऱ्यांकडून तेथे अचानक तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती या खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ […]