उमेदवार व पालक चिंतेत रायगड (धम्मशील सावंत )-तीन महिने उलटून देखील राज्यशासनाच्या पवित्र पोर्टल अंतर्गत नवी मुंबई महानगर पालिकेच्या शाळेत निवड झालेले शिक्षक नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. या 71 उमेदवारांचे भविष्य टांगणीला लागले आहे. नियुक्ती देण्यासाठी नवी मुंबई महानगर पालिकेकडून दिरंगाई होत आहे. परिणामी उमेदवार व पालक चिंतेत आहेत. शिवाय उमेदवारांचा महत्वाचा वेळ वाया […]