डॉ. दाभोलकर यांच्या खूनाच्या निकालाबाबत महाराष्ट्र अंनिसची निर्धार सभा 

  पाली /बेणसे दि. (धम्मशील सावंत ) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खूनाच्या खटल्याचा निकाल नुकताच आला. मात्र त्या निकालाने सर्वच संवेदनशील नागरिक निराश झाले. प्रत्यक्ष मारेकरी असलेले सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाली तर विरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. मारेकऱ्यांना शिक्षा झाली याचे…

Read More