Pali, Raigad I गोवंश कत्तल करून गोमांस वाहतूक करणाऱ्यांना पाली पोलिसांनी पकडले

6 जण ताब्यात एक फरार,पाच लाखांचा मुद्देमाल जप्त   रायगड (धम्मशील सावंत ) गोवंश जातीच्या कत्तल करून गोमांस वाहतूक करणाऱ्यांना पाली पोलिसांनी मंगळवारी (ता. 18) उन्हेरे फाटा येथे पकडले आहे. बुधवारी (ता. 19) पाली पोलीस स्थानकात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सात पैकी 6 जणांना ताब्यात घेतले असून एक जण फरार आहे. या…

Read More