भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ०८ जुलै १९४५ रोजी स्थापन केलेली पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही गरीब पण कष्टकरी, होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाच्या संधी पोहोचण्यासाठी उभारण्यात आली होती. या शिक्षण संस्थेतून अनेक दिग्गज आज रोजी विविध क्षेत्रात व जगभरात नावाजलेले आहेत. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यालय ‘आनंद भवन’ फोर्ट मुंबई येथे असून, संस्थेचे पहिले महाविद्यालय […]
