मागासवर्गीयांची शैक्षणिक प्रगती रोखण्याचा डाव…. महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातीसाठी राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेत नव्याने जाचक आणि अव्यवहार्य अटी घालून ही योजना निष्प्रभ केली आहे. ज्या उदात्त हेतून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी मदत केली होती, याचा संदर्भ घेऊन महाराष्ट्र शासनाने ‘राजर्षी शाहू महाराज […]