Retirement I प्रा सुधाकर धुमाळ यांचे सेवा कार्य सर्वांना प्रेरणादायी – खा.डॉ शिवाजीराव काळगे

लातूर लातूर येथील राजमाता जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा सुधाकर रंगराव धुमाळ यांचा राधिका मंगल कार्यालय लातूर येथे दिनांक 7जुलै 2024 रोजी रविवारी सेवापूर्ती स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डी एन केंद्रे राजमाता जिजामाता महाविद्यालय लातूर हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूरचे नूतन खा.डॉ. शिवाजीराव काळगे, आमदार श्री…

Read More