जून तिमाहीत पूर्ण केला ५७५० कोटींचा टप्पा रायगड- धम्मशील सावंत रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील पहिल्या तिमाहीचे आपल्या संपत्तिक स्तिथीचे आकडे जाहीर करताना मागील आर्थिक वर्षाप्रमाणेच सातत्यपूर्ण घोडदौड सुरू ठेवली आहे जून २०२४ अखेर बँकेने ५७५० कोटींचा व्यवसाय टप्पा पार केला असून बँक लवकरच ६००० कोटींचा टप्पा […]