उमटे धरण फुटीच्या आपत्तीला जबाबदार कोण? सामाजिक कार्यकर्ते ऍड राकेश पाटील यांचा प्रशासनाला संतप्त सवाल रायगड (धम्मशील सावंत)संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या रायगड जिल्ह्यातील उमटे धरणाची आजमितीस भयावह अवस्था झाली आहे. उमटे धरणातील पाण्यावर जवळ पासची 47 गावे आणि 33 आदिवासी वाड्या निर्भर आहेत. कोकणसह रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचे प्रमाण सर्वाधिक आहे,अशातच हजारो गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या […]