Raigad News I पावसाच्या तोंडावर आवंढे खांडपोली कामथेकरवाडी ग्रामस्थांची वाट खडतर

रस्त्याचे काम अपूर्ण, ग्रामस्थ, प्रवाशांचे हाल रायगड . (धम्मशील सावंत ) गेल्या काही महिन्यांपासून चालू असलेल्या सुधागड तालुक्यातील भेरव आवंढे कामथेकरवाडी रस्त्याचे काम अद्याप अपूर्णच आहे. परिणामी पाऊस तोंडावर असताना रस्त्याचे काम मात्र धीम्या गतीने चालू आहे त्यामुळे यंदा येथील ग्रामस्थांना चिखलातून प्रवास करावा लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.          …

Read More