म्हसळा – सुशील यादव न्यू इंग्लिश स्कूल आणि अंजुमन हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या वाशी हवेली,मजगाव, कांदळवाडा,निगडी,पाभरे या गावांतून अनेक विद्यार्थी म्हसळा येथे येतात.गोरगरीब आणि शेतकऱ्यांच्या मुलांना प्रवासासाठी एस.टी.हाच एकमेव पर्याय आहे. परंतू एस.टी.बसच्या फेऱ्यांचा वेळ हा शाळेच्या वेळेनुसार नसल्याने त्यांची फार मोठी गैरसोय होत होती. सदरची बाब विद्यार्थी व पालकांनी नगरसेविका राखी करंबे आणि […]