केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात भूमीपुत्रांच्या न्याय हक्कासाठी रिलायन्स नागोठणे विरोधात उग्र जन आंदोलन उभारणार: जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचा इशारा

  आता लढाई आरपारची, रिलायन्स नागोठणे कंपनी विरोधात रिपाइं आक्रमक , नरेंद्र गायकवाड यांचा तीव्र जन आंदोलनाचा इशारा रिपाइं रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचा उपोषणर्ते योगेश अडसुळे व आंदोलकांना पाठिंबा   पाली/बेणसे दि.(धम्मशील सावंत) रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे कंपनी च्या संलग्न बेणसे झोतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीतह नवीन प्रकल्पाची उभारणी होत आहे. अशातच रिलायन्स नागोठणे कंपनीच्या बेणसे […]

Ramdas Athawale I मी तसा कुणाचाही नाही हस्तक म्हणून माझ्यावर निघत आहे पुस्तक 

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावरील ‘सहवासातले आठवले ‘ पुस्तकाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रकाशन मुंबई दि.३० — मी तसा कुणाचाही नाही हस्तक म्हणून माझ्यावर निघत आहे पुस्तक माझे नेहमी शांत असते मस्तक अशी काव्यमय सुरुवात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केली. डॉ बाबासाहेब नसते तर […]