सिदेश्वर कुरोली येथे राष्ट्रीय सेवा योजना तर्फे महिला मेळावा संपन्न

सिदेश्वर कुरोली येथे राष्ट्रीय सेवा योजना तर्फे महिला मेळावा संपन्न     प्रतिनिधी :- मिलिंदा पवार वडूज औंध तालुका खटाव. येथील राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर मौजे कुरोली येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरातील महिला मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ॲड अश्विनी जगदाळे यांना निमंत्रित केले होते . तेव्हा त्या बोलत होत्या…

Read More