सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन चे वतीने हवालदार सुनील घोलप यांचा सन्मान
सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन चे वतीने हवालदार सुनील घोलप यांचा सन्मान कुलदीप मोहिते कराड सोमवार दी.1/4/2024 रोजी कराड तालुक्यातील मौजे निगडी गावचे सुपुत्र हवालदार सुनील घोलप हे 20 वर्षे भारतीय सैन्य दलामध्ये सेवा बजावून सेवानिवृत्त झाले. यांचा सेवा निवृत्ती सन्मान सोहळा त्यांचे जन्मगावी मौजे निगडी तालुका कराड येथे संपन्न झाला. त्यांचा सन्मान सैनिक…