Satara I शिंगणवाडी रस्त्याचे काम उरकण्याचा ठेकेदाराचा घाट.
शिंगणवाडी रस्त्याचे काम उरकण्याचा ठेकेदाराचा घाट. संबंधित ठेकेदाराच्या कामाची चौकशी करावी-शिंगणवाडीचे सरपंच शंकरराव पवार यांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी चाफळ ता पाटण: प्रतिनिधी श्रीकांत जाधव शिंगणवाडी ता. पाटण येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामध्ये अनेक त्रुटी असूनही त्या पूर्ण केल्याशिवाय त्या ठेकेदाराची बिले अदा करू नयेत. रस्त्याचे काम उरकण्याचा…