न्युक्लिअर बॉम्बची होड सृष्टीसाठी धोकादायक सतपालजी महाराज यांनी दिला सतर्कतेचा इशारा नवी दिल्ली: विकसीत देशांमध्ये जास्तीत जास्त न्युक्लिअर बॉम्बचा साठा करण्याची होड लागल्यामुळे या जगापुढे अस्तित्वाचे संकट निर्माण झाले असल्याची भीती अध्यात्मिक गुरू सतपाल महाराज यांनी व्यक्त केली आहे. श्री हंसजी महाराज यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त दिल्लीत आयोजित द्विदिवसीय सद्भावना संमेलनाला संबोधित करताना हे मत […]
