कराड मधील अनधिकृत शिक्षण संस्था तथा अकॅडमी कारवाईच्या पिंजऱ्यात.
कराड मधील अनधिकृत शिक्षण संस्था तथा अकॅडमी कारवाईच्या पिंजऱ्यात. अनधिकृत शिक्षण संस्थेवर कारवाईची पालकांकडून मागणी कुलदीप मोहिते कराड शिक्षणाचे महत्त्व समाजात वाढत असले तरी त्याचा फायदा घेत अनेक बोगस शिक्षण संस्था, अकॅडमी उदयाला येऊन शिक्षणाचे बाजारीकरण सध्या होत आहे . त्यामुळे स्पर्धेच्या युगात पुढील पिढी घडवण्यास खीळ बसेल,, विद्यापीठ कायद्यात अनेक उणिवा…