गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे तिथीनुसार शिवजयंती निमित्त शिवज्योत व शिवपालखीचे आयोजन..म्हसळा शहरात शिवजयंती जल्लोषात साजरी..

गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे तिथीनुसार शिवजयंती निमित्त शिवज्योत व शिवपालखीचे आयोजन..म्हसळा शहरात शिवजयंती जल्लोषात साजरी.. म्हसळा रायगड  धम्मशील सावंत जिल्हा प्रतिनिधी सालाबादप्रमाणे यंदाही फाल्गुन वद्य तृतीया शके १९४५ म्हणजेच तिथीनुसार श्रीशिवजयंती दिनांक २८ मार्च २०२४ रोजी म्हसळा शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. गेली बारा वर्षे गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्गदुर्गेश्वर रायगडाहून म्हसळा शहरात मशालज्योत आणली…

Read More