SSC Result 2024 I दहावी निकाल रायगड जिल्ह्यातील ९६.७५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

: मुंबई विभागात रायगड जिल्ह्याची बाजी : मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त : मागील वर्षाच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले रायगड :धम्मशील सावंत विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या दहावी परिक्षेचा निकाल‌ सोमवारी (दि.२७) ऑनलाईन जाहिर करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील ९६.७५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, मागिल वर्षाच्या तुलनेत १.४७ टक्क्यांनी परिक्षेत उत्तीर्ण होणार्‍या…

Read More