SSC Result 2024 I विठामाता विद्यालयाची यशाची परंपरा कायम.

कुलदीप मोहिते, कराड विठामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता दहावी एसएससी परीक्षा 2024 चा निकाल 96.35% लागला. विद्यार्थिनींनी विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे .विद्यालयात विशेष श्रेणीमध्ये 94 ,प्रथम श्रेणीत 64, द्वितीय श्रेणीत 62 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झाल्या. विद्यालयात प्रथम कुमारी संदे अलिशा अकील 95.80%, द्वितीय कुमारी कदम मनस्वी विनायक 95.60% ,तृतीय कुमारी फडतरे श्रावणी सुरेश…

Read More