लातूर (विशेष प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष इंजि. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांचे लातूर शहरात आगमन होताच कार्यकर्त्यांनी भव्य आणि उत्साहपूर्ण स्वागत केले. प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच लातूर दौरा असल्याने कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. लातूर शहरात आगमन झाल्यानंतर इंजि. विश्वजीत गायकवाड यांनी शहरातील विविध महापुरुषांच्या […]
