बदलापूर -(प्रतिनिधी) – केंद्र सरकारने गेल्या वर्षी मंजूर केलेल्या नारीशक्ती कायद्यापासून प्रेरणा घेऊन बदलापूर पश्चिम येथील कविता रेसिडेन्सी सहकारी गृहनिर्माण संस्थेने सोसायटीचा संपूर्ण कारभार 100% महिलांच्या हाती सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अकरा महिलांची कार्यकारीणी समिती बिनविरोध निवडून देण्यात आली आहे. पुनर्विकासानंतर बांधण्यात आलेल्या 24 सदनिकांच्या या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या झालेल्या बैठकीत सोसायटीचा कारभार […]