Women’s Health I ग्रंथालीने प्रसिद्ध केलेल्या डॉ. राजश्री दयानंद कटके लिखित “स्त्रियांचे आरोग्य – ” या पुस्तकाचे प्रकाशन
रायगड (धम्मशील सावंत )ग्रंथालीने प्रसिद्ध केलेल्या प्रख्यात स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. राजश्री दयानंद कटके लिखित “स्त्रियांचे आरोग्य – ” या पुस्तकाचे प्रकाशन 12: जून रोजी विविध क्षेत्रातील प्रतिभावंत मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानपरिषदेच्या आमदार भारती लव्हेकर, डॉ. तात्याराव…