कुलदीप मोहिते, कराड कराड : (दि. १ जून, प्रतिनिधी ) “यशवंतराव आणि वेणूताई यांचा संसार एकमेकांचा विश्वास, नाते सांभाळण्याची समज अशा प्रत्येक गोष्टीत तो परिपूर्ण होता. यशवंतरावांच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा उचलणारी सौजन्यशील मूर्ती, उद्यानातून अग्नि कुंडात पाऊल टाकलेली स्त्री, महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक, भारतीय स्त्रीत्वाचा अविष्कार असणाऱ्या संस्कारशील, त्यागी व्यक्तिमत्व म्हणजे वेणूताई चव्हाण या होय. आधुनिक महाराष्ट्राचे […]
