शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे संविधानाच्या बाजूचे – उपसभापती, निलम गो-हे मुंबई : शिवसेनेच्या वतीने “शाखा तिथे संविधान” या अभियानाची सुरुवात भारतीय संविधान दिनाच्या पूर्व संध्येला शिवसेनेचे मुख्यालय बाळासाहेब भवन येथे संविधानाची प्रस्ताविका आणि भारतीय संविधानाच्या उद्देशीकेचे जाहीर वाचन करून करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषद सभापती निलम गोऱ्हे, शिवसेनेचे सचिव संजय मोरे, शिवसेनेचे प्रवक्ते […]
बॉलिवूडमधील सदाबहार आकर्षण, दमदार व्यक्तिमत्त्व आणि मनमिळाऊ स्वभावाची ओळख असलेले धर्मेंद्र सिंह देओल, म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके धर्मेंद्र. त्यांच्या अभिनयाची जादू १९६० पासून आजतागायत कायम आहे. रोमँटिक हिरो, अॅक्शन स्टार आणि कॉमेडी कलाकार—अशा विविध भूमिकांमध्ये त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. धर्मेंद्रचे प्रारंभीचे आयुष्य धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमधील नसरली या गावात झाला. […]
प्रवीण बागडे, नागपूर हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक नायक आले, चमकले आणि लोप पावले, पण काही चेहरे असे आहेत जे काळाच्या ओघातही फिके पडत नाहीत. त्यांपैकी एक नाव म्हणजे धर्मेंद्र. “ही-मॅन ऑफ बॉलीवुड” म्हणून प्रसिद्ध झालेला हा कलाकार केवळ पडद्यावरील नायक नव्हता, तर माणूस म्हणूनही एक हृदयस्पर्शी व्यक्तिमत्त्व होता. धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमध्ये […]
विशेष प्रतिनिधी : मुंबई मेट्रो प्रशासनानं दिव्यांगांसाठी 25 टक्के सवलतीची घोषणा केली… पण अट वाचल्यावर दिव्यांग प्रवाशांनी डोक्यावर हात मारला. कारण ही सवलत मिळते ती फक्त आयफोन वापरणाऱ्या दिव्यांगांना! अँड्रॉइड वापरकर्ते—जे संख्येने सर्वाधिक, आर्थिक क्षमता कमी, संघर्ष अधिक—ते मात्र सवलतीपासून वंचित. त्यामुळे ही घोषणा दिलासादायक नसून दिव्यांगांवरची क्रूर थट्टा असल्याची भावना व्यक्त होत आहे. “सवलत […]
प्रवीण बागडे, नागपूर जेमिमा रॉड्रिग्स हे भारताच्या महिला क्रिकेट संघातील एक चमकदार आणि आशादायी खेळाडू आहे. ५ सप्टेंबर २००० ला मुंबई येथे जन्मलेल्या जेमिमाहने कमी वयातच क्रिकेटमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. भारतीय महिला क्रिकेटचा चेहरा बदलणाऱ्या नव्या पिढीत एक नाव तेजाने झळकतं ते जेमिमाह रॉड्रिग्स. तिच्या बॅटमधून निघणारा प्रत्येक चौकार केवळ धावसंख्या वाढवत नाही, […]
~ भविष्यसूचक एआय आणि रिअल-टाइम फसवणूक प्रतिबंधासह डिजिटल गोपनीयतेला अधिक सुरक्षित केले ~ मुंबई, १९ नोव्हेंबर २०२५: क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेड या जागतिक सायबरसुरक्षा उपाययोजना प्रदाता कंपनीने आज क्विक हील टोटल सिक्युरिटी व्हर्जन२६ च्या लाँचची घोषणा केली. कंपनी जगभरातील लाखो व्यक्तींच्या डेटाचे संरक्षण करण्याच्या तीन दशकांना साजरे करत असताना हे उल्लेखनीय लाँच प्रगत गोपनीयता […]
भाजपा महायुतीच्या गुंडगिरी, भ्रष्टाचार व विकृत राजकारणाला मूठमाती द्या: हर्षवर्धन सपकाळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बीड, परभणी व जालना जिल्ह्यात प्रचार सभा बीड : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात गुंडगिरी, दंडेलशाही करण्यात आली. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांची कॉलर पकडणे, डांबून ठेवणे, दमदाटी करणे हे प्रकार सर्रास […]
नवी दिल्ली : मानव धर्माचा प्रचार करून देशात सद्भावना स्थापन करण्यासाठी देशाच्या राजधानीत ”सद्भावना संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन वेद आणि धर्मशास्त्रांत पारंगत असलेले देशभरातील सुमारे ४५० संत—महात्म्यांच्या उपस्थित होणार आहे. यात महाराष्ट्राच्या 27 जिल्ह्यांतील 40 संत—महात्म्यांचाही समावेश आहे. ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या पंडवाला येथील श्री हंस नगर आश्रमात हा कार्यक्रम […]
